मुख्यमंत्री लडकी बहीण योजना अर्ज असा भरा.

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हांला मुख्यमंत्री लडकी बहीण योजना अर्ज भरण्याची पद्धत थोडक्यात सांगणार आहे, Ladki Bahin Yojana 2024

सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेच्या मूळ वेब साईड वरती जायचं आहे, (खाली दिली आहे) https://ladakibahin.maharashtra.gov.in/

मित्रांनो तुम्हांला आता मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे,

1)तुम्ही वेबसाईट उघडल्यावर असं तुम्हाला दिसेल, त्यानंतर (मी Sign कलर चा सरकल दिला आहे) त्याच्यावरी जाऊन तुमी आधार आणि पासवर्ड, व कॅप्टर कोडे टाकून लॉगिन करायचं आहे.

2)लॉगिन झाल्यानंतर तुम्हांला मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजना ह्या ओपशन वरती क्लिक करायचं आहे, (खाली दिल्याप्रमाणे)

3)त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटर फेस दिसेल मग खाली दिलेल्या ओपशन वरती क्लिक कायच आहे,

4)त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल फोन समोर ठेऊन otp साठी थोडा वेळ थांबायचं आहे.

OTP सबमिट केल्यानंतर तुम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मच्या पेज वरती जाऊन सगळी न चुकता माहिती भरायची

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे:

त्याआगोदर खालील प्रमाणे सर्व कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • डोमासाईल किंवा शाळा सोडल्याचा दाखला, जन्मप्रमाण पत्र, मतदान कार्ड, रेशन कार्ड यापैकी कोणतेही एक कागद्दपात्र आवश्यक आहे,
  • हमीपत्र   (खाली लिंक दिली आहे)
  • फोटो (स्वतःचे )
  • बँक खाते नंबर (कोणत्याही बँकेचा )

वरील दिलेली कागदपत्रे तुमच्याकडे असणे महत्वाचे आहे,

अर्ज भरण्यापूर्वी ही काळजी घ्या :

अन्यथा तुमाला मुख्यमंत्री लडकी बहीण योजना अर्ज भरण्यात अडचण येऊ शकते, ह्या कागद पत्रांची तपासणी करूनच अर्ज भरण्यास सुरवात कायाची आहे,

अन्यथा तुमचा अर्ज रिजेक्ट होण्याचे चॅन्स वाढू सकतील, ही काळजी आपण बाळगायची आहे, ह्याला तुमी जबाबदार असू शकता.

अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही चांगल्या डेटा किंव्हा मोबाईल नेटवर्क मध्येचं जाऊन अर्ज भरा, म्हणजे तुमचा अर्ज रिजेक्ट किंवा वेबसाईट डाउन होऊ नये नाहीतर तुमचा अर्ज मध्येचं थांबू शकतो,

तुम्हांला जर अर्ज भरण्यात अडचण येत असल्यास तुम्ही जवळच्या ‘ऑनलाईन सेंटर वरती जाऊन अर्ज करू शकता किंवा ह्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही ऍडमिन शी संपर्क करू शकता (खाली आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ची लिंक दिली आहे)

अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या पोर्टलला नक्की भेट देत रहा जय महाराष्ट्र.

3 thoughts on “मुख्यमंत्री लडकी बहीण योजना अर्ज असा भरा.”

Leave a Comment