Digital Ration Card Download Maharashtra : नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत डिजिटल रेशन कार्ड डाऊनलोड करा तुमच्या मोबाईल वरती! तर चला आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत,
डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत!
सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअर वरून मेरा राशन 2.0 हा ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यायचा आहे, खाली दिलेल्या छायाचित्र प्रमाणे ॲप तुम्हाला दिसेल.( ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)
१) प्ले स्टोअर वरून ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे ॲप ओपन होईल, सर्वात पहिला तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॅप्चर कोड सबमिट करायचा आहे कॅप्चर कोड सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक OTP तुमच्या मोबाईलवर येईल
३) ओटीपी वेरिफाइड सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला क्रिएट मपिन इंटरफेस दिसेल तुम्हाला जर त्या ॲप वरती पासवर्ड ठेवायचा असेल तर तुम्ही पासवर्ड ठेवू शकता अन्यथा स्कीप करा. (खालील दिलेल्या छायाचित्र प्रमाणे तुम्हाला इंटरफेस दिसेल . Digital Ration Card Download Maharashtra
४) केल्यानंतर तुम्ही रेशन कार्ड च्या पेजवर जाणार, येथे तुमच्या रेशन कार्ड ची सर्व माहिती तुम्हाला दिसेल, रेशन कार्ड कोणाच्या नावाखाली आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता, आणि रेशन कार्डचा डिजिटल नंबर सुद्धा तुम्हाला दिसेल, खाली तुम्हाला एक रेशन कार्ड नमुना म्हणून दाखवला आहे तो तुम्ही बघू शकता.
५) आणि जर समजा तुम्हाला डिजिटल पद्धतीने रेशन कार्ड डाऊनलोड करायचा असेल तर खाली दिलेल्या अरो वरती बघायचा आहे आणि तुमच्या मोबाईल ॲपवरून रेशन कार्ड डाउनलोड करायचा आहे,
६) रेशन कार्ड डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल फाईल मॅनेजर मध्ये जाऊन बघू शकता पीडीएफ फॉरमॅटमध्ये सेव होईल, खाली दाखवल्याप्रमाणे तुमचा रेशन कार्ड डिजिटल पद्धतीने दिसेल