नमस्कार मित्रांनो या लेखांमध्ये आपण जी होमगार्ड भरती निघालेली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत. होमगार्ड या पदासाठी एकूण 6900 पेक्षा जास्त जागांसाठी भरती ही निघालेली आहे.
होमगार्ड या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 ही आहे.
होमगार्ड भरती माहिती
होमगार्ड या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास तुम्ही 31 जुलै 2024 च्या आधी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी पात्र उमेदवार यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज हे करायचे आहेत.
एकूण सहा हजार 900 पेक्षा जास्त जागांसाठी भरती ही निघालेली आहे.
शारीरिक पात्रता
होमगार्ड या पदासाठी तुम्हाला तुमची उंची 162 सेंटीमीटर व छातीही 76 सेंटीमीटर व फुगवून 5 सेंटीमीटर जास्त लागणार आहे. पुरुषांना सोळाशे मीटर धावावे लागणार आहे.
महिला यांच्यासाठी १५० सेंटीमीटर उंची व छाती 76 cm व फुगवून पाच सेंटीमीटर जास्त लागणार आहे. महिलांसाठी धावणे हे 800 मीटर कंपल्सरी असणार आहे.
वयाची अट काय लागणार आहे
होमगार्ड या पदासाठी वयाची अट वीस वर्ष ते पन्नास वर्षे दरम्यान असेल तर तुम्ही होमगार्ड या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात.
शुल्क किती लागणार
होमगार्ड या पदासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही
वेतनमान किती दिले जाणार
होमगार्ड या पदासाठी तुम्हाला वेतन मान हे नियमानुसार देण्यात येते.
नोकरी ठिकाण कुठे असणार
होमगार्ड या पदासाठी नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे.
ऑनलाइन अर्ज कुठे करावा
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी खाली पहा
होमगार्ड या पदाची संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी तुम्ही खालील पीडीएफ डाऊनलोड करून संपूर्ण माहिती ही नीट वाचायची आहे.
होमगार्ड या पदासाठी ऑनलाईन अर्ज असा करा
होमगार्ड या पदासाठी ऑनलाईन अर्ज हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला मोबाईल वरून अर्ज करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर किंवा सायबर कॅफे वरती जाऊन ऑनलाईन अर्ज हे करायचे आहेत .
अर्ज हे फक्त पोर्टल द्वारे स्वीकारले जाणार आहेत .
या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही वरील लिंक वरती क्लिक करून अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना जर तुम्हाला काही अडचणीत असेल तर तुम्ही खाली कमेंट करून तुमचे प्रश्न हे विचारू शकता.
तुमच्या प्रश्नांना नक्कीच उत्तर हे देण्यात येईल. अशाच प्रकारच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी नोकरी भरती व खाजगी नोकर भरतीसाठी आपल्या पोर्टल ला भेट देत रहा नक्की तुम्हाला इथं उपयुक्त अशी माहिती भेटणार आहे