E Shram Card Online Registration 2024 :- नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण ईश्रम कार्ड कसे काढायचे याची सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत.
श्रम कार्ड कसे काढायचे? | कोणती कागदपत्रे लागतात | ऑनलाइन अर्ज कसा करायचा ? याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
ई श्रम कार्ड माहिती
भारत सरकार ही आपल्या देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते . कामगार यांच्या साठी श्रम कार्ड कार्ड अत्यंत महत्वाचे आहे . यामध्ये असंघटित कामगार यांना योजनांचा लाभ देण्यासाठी ई श्रम कार्ड ही सुरू करण्यात आले आहे .
तर ही ई श्रम कार्ड कसे काढायचे याची सविस्तर माहिती तुम्हाला येथे देण्यात आली आहे.
कार्ड नाव | ई श्रम कार्ड |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
कोणी सुरू केली | भारत सरकार |
कुणासाठी | कामगार |
शुल्क | मोफत |
श्रम कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
ई श्रम कार्ड तयार करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे ही लागत असतात .
- आधार कार्ड
- बँक माहिती
- पर्सनल माहिती
वरील कागदपत्रे तुम्हाला ई श्रम कार्ड काढण्यासाठी लागत असतात .
ई श्रम कार्ड कसे काढायचे ? E Shram Card Online Registration
श्रम कार्ड ही तुम्ही खालील प्रमाणे काढायचे आहे .
सर्वात आधी google वरती e shram card online apply असे सर्च करा त्या नंतर तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन ही दिसणार आहे .
येथे तुम्हाला पहिल्या श्रम कार्ड पोर्टल वरती क्लिक करायचे आहे . पुढे तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन ही दिसणार आहे .
येथे तुम्हाला तुमचं मोबाइल क्रमांक व जो कोड दिसत असेल तो टाकायचा आहे . व पुढे no – no या ऑप्शन वरती टिक करून पुढे यायचे आहे .
पुढे तुम्हाला otp पाठवला जाणार आहे . तो otp तुम्ही टाकून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करा . पुढे तुम्हाला सर्व माहिती ही भरायची आहे .
त्या नंतर तुम्हाला तुमचे ई श्रम कार्ड ही मिळून जाणार आहे . श्रम कार्ड ही तुम्ही प्रिंट काढून किंवा lamination करून तुमच्या सोबत ठेवू शकता .
तर मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही ई श्रम कार्ड ही काढू शकणार आहात . या योजनेच्या अधिक माहिती साथी तुम्ही आपल्या व्हातसप्प ग्रुप मध्ये सामील व्हा . येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या अपडेट्स ह्या वेळेवर देण्यात येतील.