नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे बँक अकाउंट नंबर लिंक मोबाईलवर कसे करायचे,तर तुम्हाला मी त्याची सविस्तर माहिती देणार आहे
बँक केवायसी कशी करायची | बँक खाते आधार सोबत लिंक करा | NPCI केवायसी कशी करायची याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे .
“खालील दिलेल्या प्रमाणे माहिती तपासा !
१) सर्वात पहिले तुम्हाला NPCI च्या ऑफिसिअल वेबसाईटवर जायचं आहे,तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल, त्यानंतर एमपीसीआय वर क्लिक करायचा आहे.
२) एनपीसीआयच्या ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खालील दिलेल्या प्रमाणे इंटरफेस ओपन होईल, त्यानंतर तुम्ही CONSUMER ह्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे, ( खालील दिलेल्या प्रमाणे )
३) कस्टमरचा ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे ऑप्शन दिसतील (खालील दिलेल्या प्रमाणे) त्यानंतर तुम्हाला भारत आधार शेडिंग या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे,
४) भारत आधार सीडिंग इनेबल हे ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खाली दिलेल्या प्रमाणे इंटरफेस ओपन होईल, (तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सात मिनिटांचा टायमिंग दिला आहे, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे.)
५) सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे, त्याच्याखाली तुम्हाला दोन ऑप्शन दिले आहेत त्यामधला शेडिंग ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येईल, तुम्ही तुमची बँक सिलेक्ट करून खाली बँक अकाउंट नंबर सबमिट करायचा आहे ( खाली दिलेल्या प्रमाणे )
६) बँक अकाउंट नंबर कन्फर्म करून खालील माहिती भरायचे आहे, त्यानंतर “बाय सबमिटिंग माय आधार नंबर, या समोरील एक मार करून पुढील माहिती भरायचे आहे (खाली दिलेल्या प्रमाणे)
७) वरील माहिती भरून झाल्यानंतर खाली कॅप्चर कोड सबमिट करायचा आहे, कॅप्चर कोड जसेच्या तसा सबमिट करायचा नाही तर फॉर्म भरले जाणार नाही.
कॅप्चर कोड सबमिट होत नसेल तर, खाली दिल्या प्रमाणे इथे क्लिक करून कॅप्चर कोड रिफ्रेश करून घ्यायचा आहे!
८) कॅप्चर कोड सबमिट केल्यानंतर प्रोसेस वर क्लिक करून थोडावेळ थांबायचा आहे, सगळे माहिती बरोबर सबमिट झाल्यानंतर तुम्हाला Successful चा मेसेज येईल, माहिती सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर 24 तासाच्या आत बँक अकाउंट ला आधार कार्ड लिंक झाल्याचा मेसेज येईल.
काही अडचण आल्यास आम्हाला कमेंट मध्ये कळवायचं आहे, किंवा अधिक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे.
“जय हिंद जय महाराष्ट्र !