” नमस्कार मित्रानो “तुमचा ”मोबाईल नंबर” आधार कार्ड शी लिंक आहे कि नाही ? घरबसल्या तपासा ! याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, ती तुम्ही काळजीपूर्वक तपासणी करून पाहायची आहे.
खालील दिल्या प्रमाणे माहिती तपासा !
1] सर्वात पहिल्यांदा तुम्ही google वरती जाऊन सर्च मध्ये uidai.gov.inसर्च कराच आहे तुमच्यासमोर असा page open होईल
2] त्यानंतर तुम्ही uidai.gov.in च्या wbside वरती गेल्यानंतर खाली दिलेल्या स्टेप प्रमाणे आधार सेवा ऑप्शन च्या खाली आधार धारकांसाठी सेवा ह्या ओपसिन वरती क्लिक करा,
3] आधार सेवा ह्या वरती क्लिक केल्यानंतर “नोंदणीकृत मोबाइल किंवा ईमेल आयडी सत्यापित करा” ह्या ऑप्शन वरती जा, [ खाली दिल्याप्रमाणे ] माहिती तपासा.
4] “नोंदणीकृत मोबाइल किंवा ईमेल आयडी सत्यापित करा” ह्या डॅशबोर्ड वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही [ खाली दिल्याप्रमाणे ] माहिती डॅशबोर्ड वरती सर्वात पाहिल्यानंदा तुम्हाला तुमचा, ”आधार कार्ड” नंबर टाकून त्यानंतर त्याच्याच खालच्या ओपसिन वरती मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यांतर कॅप्चा कोड टाकून ”प्रस्तुत करणे” ह्यावरती क्लिक कार.
5] ”प्रस्तुत करणे” ह्यावरती क्लिक केल्यानंतर, तुम्ही टाकलेला मोबाईल नंबर ”आधार कार्ड” आधीच शी लिंक असेल तर तुम्हाला ”तुम्ही प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक आमच्या रेकॉर्डसह आधीच सत्यापित केलेला आहे.” अशा प्रकारच हिरव्या लेबल मध्ये दिसेल, [ खाली दाखवल्या प्रमाणे ]
6] तुम्ही टाकलेला मोबाईल नंबर ”आधार कार्ड” आधीच शी लिंक नसेल तर तुम्हाला ‘तुम्ही प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर आमच्या रेकॉर्डशी जुळत नाही.
” अशा प्रकारच लाल लेबल मध्ये दिसेल, [ खाली दाखवल्या प्रमाणे ]
तुम्ही टाकलेला मोबाईल नंबर ”आधार कार्ड” आधीच शी लिंक नसेल तर तुम्हाला ‘तुम्ही प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर आमच्या रेकॉर्डशी जुळत नाही. ह्या प्रकाची लाल लेबल आल्यास तुम्ही ”आधार कार्ड” ला लिंक करून घेणे,
जर तुम्हाला आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पोस्टमन शी संपर्क साधा किंवा जवळच्या आधार सेवा केंद्रा मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या ”आधार कार्ड ला मोबाईल लिंक” करू शकता. ”अधिक माहिती साठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा,
अश्याच प्रकारच्या सर्व महत्वाच्या अपडेट साठी तुम्ही आपल्या व्हातसप्प ग्रुप मध्ये सामील करा. म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल व कोणत्याही सरकारी योजना पासून तुम्ही वंचित राहणार नाहीत.
3 thoughts on “तुमचा ”मोबाईल नंबर” आधार कार्ड शी लिंक आहे कि नाही घरबसल्या तपासा !”